Vitthal Vitthala | Dr. Amol Kolhe | डॉ. अमोल कोल्हेंचा नवा सिनेमा, थाटात पार पडला सिनेमाचा मुहूर्त

2022-04-16 11

खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या आगामी सिनेमाचा मुहूर्त थाटात पार पडला. नवीन सिनेमाविषयी अमोल कोल्हे काय म्हणाले पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale